¡Sorpréndeme!

Navneet Rana Live | राणा दाम्पत्य आणि मुंबई पोलिसांमध्ये शाब्दिक वाद | Sakal |

2022-04-23 299 Dailymotion

Navneet Rana Live | राणा दाम्पत्य आणि मुंबई पोलिसांमध्ये शाब्दिक वाद | Sakal |


मुंबई पोलिसांकडून दबाव टाकला जातोय, असा आरोप खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलाय. यावेळी राणा दाम्पत्याला घराबाहेर नेण्यासाठी आलेल्या पोलिसांशी राणा दाम्पत्याची वादावादी असल्याचं दिसतंय. नवनीत राणा यांनी आपल्या घरी सुरु असलेल्या संपूर्ण प्रकार फेसबुक लाईव्ह केलंय


#Sakal #NavneetRanaLive #Maharashtra #Marathinews